संपादकीय
Editorial
नमस्कार मंडळी! लेमिंगटन मराठीचा हा पहिलावहिला दिवाळी अंक आपल्या हाती देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर असलो, तरी दिवाळी अंकाची शंभर वर्षांची गोड परंपरा इथे इंग्लंडमध्येही रुजावी, हीच या अंकामागची भावना.
या अंकात आपल्याच मंडळींचे लेख, कविता, पाककृती आणि चिमुकल्यांची चित्रं प्रसिद्ध होतील. वाचा, लिहा, आणि ही परंपरा पुढे न्या! तुमच्या साहित्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.
— संपादक मंडळ, लेमिंगटन मराठी
अनुक्रमणिका
Contents
वर्षाचा आढावा
Our year in review
- हळदी-कुंकू — मकर संक्रांतीनिमित्त ७०+ महिलांचा उत्साही सहभाग.
- गुढीपाडवा शुभेच्छा समारोह — २००+ मंडळींसह नववर्षाचं जल्लोषात स्वागत.
- शिवराज्योत्सव — शिवजयंती आणि महाराष्ट्र दिनाचा दिमाखदार सोहळा.
- ६ जून — विश्वविक्रम! लंडनमध्ये १३ ढोल-ताशा पथकं, २७० वादक — World Book of Records मध्ये सुवर्णाक्षरांनी नोंद. आपल्या पथकाचा त्यात अभिमानास्पद सहभाग! 🏆
- आपली वेबसाईट — लेमिंगटन मराठीचं अधिकृत संकेतस्थळ सुरू झालं.
- ४००+ कुटुंबं — आपला परिवार वाढतोच आहे. जय महाराष्ट्र! 🚩
लेख आणि कविता
Articles & poems
आठवणी, अनुभव, विनोदी किस्से, कविता — काहीही चालेल. This page is waiting for your words — memories, experiences, humour, poetry. See "साहित्य पाठवा" below.
पाककृती
Recipes
तुमची पाककृती इथे प्रसिद्ध करा! Share your recipe — grandma's chakli, your signature ladoo, or faraal improvised from UK supermarket finds.
बालविभाग
Kids' corner
मुलांना कागद-रंग द्या आणि त्यांची कलाकृती आम्हाला पाठवा. Children's drawings, stories and rhymes will shine here — send us a photo or scan of their artwork.
आठवणी
Memories from the year
साहित्य पाठवा!
लेख, कविता, पाककृती, चित्रं — मराठीत किंवा इंग्रजीत पाठवा.
Email your article, poem, recipe or kids' artwork (photo/scan is fine) with your name.
शेवटची तारीख: १५ ऑक्टोबर २०२६
✉️ leamingtonmarathi@gmail.com